Day: February 22, 2021

[email protected] February 22, 2021

टिकटॉक स्टार अभिनेता समीर गायकवाड याने घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पुणे शहरातील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीतील त्याच्या घरात त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने […]

[email protected] February 22, 2021

पुण्यभूषण फाऊंडेशन दिवाळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून ‘मौज’ या दिवाळी अंकाला सर्वोत्तन दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळाला आहे.  Source link

[email protected] February 22, 2021

मुंबई : जर आपल्याला आपला मोबाइल अगदी कमी किंमतीत रिचार्ज (Mobile Recharge) करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मोबाईल कंपनीने कमी किमतीत इतके फायदे दिले आहेत की, तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरं आहे. 19 रुपयांच्या रिचार्ज कूपनमध्ये (Recharge Coupon) अनेक फायदे देण्यात आले आहेत. आता तुम्हाला फक्त 19 रुपयांमध्ये एक चांगला […]

[email protected] February 22, 2021

आठवणी साठवून ठेवण्यासाठी गॅलेक्सी M02 ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ज्यात 13-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आहे. फोनवर 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. ज्यात सोशल मीडियाची जाण असलेले आणि नेहमी सोशल मीडियावर ज्यांना पोस्ट अपडेट करायच्या असतात, त्यांच्यासाठी हा एक बेस्ट फोन आहे. Source link