[email protected] October 20, 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी दुपारी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस संकटात पंतप्रधान मोदींनी याआधीही अनेकदा देशाला संबोधित केलं आहे.Source link

Leave a comment.

Your email address will not be published. Required fields are marked*

Share via
Copy link
Powered by Social Snap